दि लॉस्ट चाईल्डहूड – माझं मत

या फिल्मची अजून एक गंमत आहे. त्यासाठी सगळ्या टीमचे कौतुक करायला हवे. ती गंमत आहे पार्श्वसंगीताची. एक जुनं सुमधुर गीताचा यासाठी वापर केला आहे. इतरवेळी नॅचरल एमबियांस तसाच ठेवला आहे.

Advertisements

Welcome to the Gutenberg Editor

The goal of this new editor is to make adding rich content to WordPress simple and enjoyable. This whole post is composed of pieces of content—somewhat similar to LEGO bricks—that you can move around and interact with. Move your cursor around and you’ll notice the different blocks light up with outlines and arrows. Press the … Continue reading Welcome to the Gutenberg Editor

न वाचणारे वाचक

वाचक आणि वाचन खरंच कमी झालंय? झालं असेल तर त्याची कारणे कोणती ? आणि ते वाढण्याची जबाबदारी कोणाची? वाचक आणि वाचन वाढवण्यासाठी काय योजना असू शकतात? वाचक आणि वाचन कमी झाले आहेत हे जरी खरे असले तरी, त्यामागे करणेही तशीच आहेत. जसे मोबाइल वापरण्याचे वाढते प्रमाण, एखाद्या गोष्टीचा वापर कसा करायचा हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून … Continue reading न वाचणारे वाचक

भास

जगण्याचे सुटती धागे होतो रिता श्वास हा का दूरावुन ही जागवितो तुझा भास हा अजुनही वाचतोय तुझ्या जुन्या कविता मी पुन्हा पुन्हा आज ही मधुभासी गंध तो नवा नवा . . . वाटते मिटवावे अंतर फुलांशी एकजीव व्हावे हातात घेवुनी हात ,गुंफूनी बोटे आकाशी उङूनी जावे तुझ्यामध्ये माझ्यामध्ये बस आता इतकेच घङावे ह्रदयासी हात माझा … Continue reading भास

सतर्क राहा …सावध जगा

सतर्क राहा ! सावध जगा ! नमस्कार/सुप्रभात/good evening नाशिक. मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त आरजे ‘विशाल’ आणि तुम्ही ऐकत आहात ‘ रेडिओ चंचल’ ८८.० एफएम. आज आपण जाणार आहोत एका वेगळ्या बेटावर. हो, ऐकणार आहोत एक वेगळी थरारक गोष्ट. ज्यात तुम्हाला प्रेमही जाणवेल अन प्रेमाच्यामागे लपणारी ‘विकृती’ ही यातून ऐकू येईन. या गोष्टीचे नाव … Continue reading सतर्क राहा …सावध जगा